Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, हे भाग्यचं”; नारायण राणेंकडून लेकांचे तोंडभरून कौतुक

Narayan Rane |

by प्रभात वृत्तसेवा
March 17, 2025 | 1:38 pm
“माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, हे भाग्यचं”; नारायण राणेंकडून लेकांचे तोंडभरून कौतुक

Narayan Rane |  माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर सभेत त्यांचे पुत्र आणि आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. राणे घराणेतील हे तिन्ही नेते आपल्या राजकीय भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

“निलेश राणे कुडाळ मालवणमधून आमदार म्हणून निवडून आले म्हणून त्यांचा सत्कार आहे. नितेश राणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री आहेत. दोन चिरंजीव आमदार आणि वडील खासदार हे देशातील एकमेव वस्तुस्थिती असेल. मा‍झ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, तो यासाठी की दोन्ही पुत्र कर्तृत्ववान निघावे हे भाग्य मला मिळालं आहे. मुलांचं कौतुक वडील करतात असं नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतोय. माझ्या आयुष्याचा आनंदाचा हा क्षण आहे, तो यासाठी की माझे दोन्ही पुत्र कर्तुत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं,” अशा शब्दात नारायण राणे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे. Narayan Rane |

आम्ही तिघेही व्यवसाय सांभाळून राजकारणात सक्रिय

“दोन्ही मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यात निलेश तर वयाच्या पंधराव्या वर्षापासून परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. एम कॉम मग पीएचडी केली आणि त्यानंतर खासदार म्हणून निवडून आलेत. तर नितेश अमेरिकेहून लंडनला गेला त्याने तिथे एमबीए केलं. असं असताना त्यांना राजकारणातच यावं असं काहीही नव्हतं, त्यांना त्यांची मोकळीक होती. व्यवसायाची देखील संधी होती. आज आम्ही तिघेही आपला व्यवसाय सांभाळून राजकारणात सक्रिय आहोत. त्यामुळे आजही आम्हाला कुणाच्या खिशात हात घालण्याची वेळ येत नाही,” असे नारायण राणे यांनी सांगितले.  Narayan Rane |

दोघांबद्दल मला अभिमान – नारायण राणे 

“मी 1990 साली राजकारणात आलो. त्यादिवसापासून आजतगायत एकाही कॉन्ट्रॅक्टरने सांगावं की राणेंना पैसे नेऊन दिले, किंवा नितेश, निलेश राणे यांनी पैशांची मागणी केली. आज आम्ही जे आहोत ते स्व: कर्तृत्वाने आहोत. त्यामुळे मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड आहे. फार कमी क्षण येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक जाहीर सभेत करतात. असा काळही नाही, पण मी त्याला अपवाद असेल. या दोघांबद्दल मला अभिमान आहे,” असेही माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा:  

“माझा एकमेव संकल्प हिंदू राष्ट्र निर्माण करणे अन् औरंगजेबाची कबर उखडून टाकणे..’; टी राजा सिंह यांचे विधान

Join our WhatsApp Channel
Tags: bjpMAHARASHTRAmaharashtra politicsnarayan ranenilesh ranenitesh raneshiv sena
SendShareTweetShare

Related Posts

Shahid Afridi on PM Modi |
Top News

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘आम्हाला कमजोर समजू नका,’ मोदींवरही साधला निशाणा

May 12, 2025 | 10:23 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट
Top News

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

May 12, 2025 | 9:31 am
लाडक्या बहिणींचा हिरमोड; ५ लाख लाभार्थ्यांना वगळले; नेमकं कारण काय? घ्या जाणून…
latest-news

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

May 12, 2025 | 9:28 am
“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा
Top News

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

May 12, 2025 | 8:31 am
नांदेडमध्‍ये भीषण अपघातात; दोघांचा मृत्‍यू, ६ जण गंभीर जखमी
latest-news

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

May 12, 2025 | 8:29 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘आम्हाला कमजोर समजू नका,’ मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Pune : सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!