Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Border–Gavaskar Trophy 2024-25 : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी कधी रवाना होणार टीम इंडिया, समोर आली तारीख…

by प्रभात वृत्तसेवा
November 4, 2024 | 4:13 pm
in क्रीडा
Border–Gavaskar Trophy 2024-25 : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी कधी रवाना होणार टीम इंडिया, समोर आली तारीख…

Indian Team Border–Gavaskar Trophy 2024-25 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणार आहे. यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार असून, ते टीम इंडियासाठी मोठे आव्हान असेल. मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे, मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे की टीम इंडिया या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार? तर याबाबत मोठी अपडेट (तारीख) समोर आली आहे.

स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया 10 किंवा 11 नोव्हेंबरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होणार आहे. मात्र, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तारखेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लवकर जाणे टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल. तेथे गेल्यानंतर खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सराव करतील, जेणेकरून तेथील परिस्थितीनुसार खेळाडूंना स्वत:ला जुळवून घेता येईल.

भारतीय संघाने नुकतीच घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. घरच्या मालिकेत टीम इंडियाला 0-3 ने व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियासाठी मोठे आव्हान ठरू शकते. अशा स्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक…

पहिली कसोटी – 22 ते 26 नोव्हेंबर – पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी – 06 ते 19 डिसेंबर – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
तिसरी कसोटी – 14 ते 18 डिसेंबर – द गाबा, ब्रिस्बेन.
चौथी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पाचवी कसोटी – 03 ते 07 जानेवारी – सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी.

Team India : भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने घेतली अचानक निवृत्ती, न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेतील पराभवानंतर घेतला निर्णय…

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर.

रिजर्व खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

Join our WhatsApp Channel
Tags: Border-Gavaskar Trophy 2024/25ind vs ausindian teamTeam Indiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
SendShareTweetShare

Related Posts

Avinash Jamwal
Top News

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

July 8, 2025 | 7:10 pm
Musheer Khan
Top News

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

July 8, 2025 | 6:22 pm
Mumbai Indians
Top News

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र ! ‘त्या’ 6 खेळाडूंना रिटेन करत अनेक दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू

July 8, 2025 | 5:58 pm
India Vs England Test
Top News

India Vs England Test : भारताविरुद्ध पराभव होताच इंग्लंडने घेतला मोठा निर्णय ! ‘या’ घातक गोलंदाजाला घेतले ताफ्यात

July 8, 2025 | 4:57 pm
Joe Root Wicket
Top News

Joe Root Wicket : जो रुट Out होता की Not Out? आकाश दीपने टाकलेल्या ‘त्या’ बॉलवर MCC ने दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

July 8, 2025 | 4:35 pm
Yash Dayal
Top News

Yash Dayal : यश दयालला अटक होणार? पोलिसांकडून ‘त्या’ प्रकरणात FIR दाखल

July 8, 2025 | 4:15 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र ! ‘त्या’ 6 खेळाडूंना रिटेन करत अनेक दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!