बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’चा हॉट लूक व्हायरल….

Updated On:
Photo 1

मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

मात्र, अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं नेहमी पाहायला मिळत. लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणाऱ्या मौनी रॉयचे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. स्वतः अभिनेत्रीने हे बोल्ड लूक मधील आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मौनी रॉयच्या या लेटेस्ट फोटोंमध्ये ती पिंक आणि व्हाइट बिकिनीमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या मादक लूकवर चाहते घायाळ झाले असून, या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री मौनी रॉयचे हे फोटो तिच्या लेटेस्ट फोटोशूट दरम्यान काढण्यात आले आहेत.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ तिच्या बॉयफ्रेंड ‘सूरज नाम्बियार’सोबत काही महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकली आहे. गोव्यात मौनी रॉय आणि सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं असून, या शाही विवाह सोहळ्यासाठी मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं होत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी