काळी जादू.! ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला ‘शेफाली जरीवाला’चा हॉट अंदाज, पाहा Photo

Updated On:
Photo 1

Shefali Jariwala – बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या 2002 मधील ‘कांटा लगा…’ या म्युझिक व्हिडीओला खुपच प्रसिद्धी मिळाली होती आणि देशभरात शेफालीला “कांटा लगा’ गर्ल अशी ओळख मिळाली.

यानंतर शेफाली “बिग बॉस 13′ मधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. शेफाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. नुकतेच शेफाली जरीवालाने इंस्टाग्रामवर स्वतःचे नवीन लूक मधील काही फोटो शेअर केले असून, यावेळी तिने आपली कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केली आहे.

ब्लॅक ड्रेसमध्ये चाहते अभिनेत्रीच्या टोन्ड फिगरचे कौतुक करत आहेत. या लूकमध्ये शेफाली ग्लॅमर्स आणि स्टनिंग दिसत आहे. तिचा असा अवतार फॅन्स देखील पहिल्यांदाच पाहिला आहे.

ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमध्ये तिच्या परफेक्ट फिगरचे प्रदर्शन करते. ती तिच्या चाहत्यांना फिटनेसच्या बाबतीत प्रेरणा देखील देत असते. शेफालीला पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 42 वर्षांची आहे.

या वयातही अभिनेत्री तिच्या मादक सौंदर्याने आणि किलर लूकने चाहत्यांची मने जिंकत आहेत. शेफालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शेफालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या अनेक महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे. ती शेवटचा टीव्ही शो ‘शैतानी रिच्युअल्स’ मध्ये झळकली होती.

अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. इंस्टाग्रामवर तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग असून, अभिनेता सतत आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?