\n

भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आमचे नेते आणि राज्याचे मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काही समाजकंटकांनी शाईफेक केली ; या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. कायद्याची चौकट ओलांडणाऱ्या या षंढांवर पोलिस तात्काळ व कठोर कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे.

\n

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले – “हिम्मत असेल तर नेत्यांनी…”

\n

\n

दरम्यान, श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. शनिवारी सायंकाळी ते चिंचवड येथील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. तिथून उद्घाटन समारंभासाठी मोरया गोसावी मंदिराकडे जात असताना समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही महिलांनी त्याच परिसरात घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ ते दहा महिलांना ताब्यात घेतले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/ramss.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bjp-leaders-ram-kadam-are-aggressive-after-insulting-chandrakant-patil#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/ramss.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bjp-leaders-ram-kadam-are-aggressive-after-insulting-chandrakant-patil#webpage","name":"Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक","url":"https://www.dainikprabhat.com/bjp-leaders-ram-kadam-are-aggressive-after-insulting-chandrakant-patil","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bjp-leaders-ram-kadam-are-aggressive-after-insulting-chandrakant-patil#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/ramss.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bjp-leaders-ram-kadam-are-aggressive-after-insulting-chandrakant-patil#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bjp-leaders-ram-kadam-are-aggressive-after-insulting-chandrakant-patil","name":"Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक"}}]}}}

Chandrakant Patil : “याद राखा…घरात घुसून उत्तर देऊ…” चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक

Updated On:

पिंपरी- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याची घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी चिंचवड येथे घडली. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हा प्रकार केल्याचे म्हटले जात आहे.

शाईफेकीच्या घटनेनंतर भाजप नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेते राम कदम यांनीही ट्विटरव्दारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आदरणीय चंद्रकांत दादावर केलेली शाईफेक हा भ्याड हल्ला आहे . याद राखा, घरात घूसून उत्तर देऊ. वसूली बंद झाली , त्याची हतबलता”

भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आमचे नेते आणि राज्याचे मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काही समाजकंटकांनी शाईफेक केली ; या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. कायद्याची चौकट ओलांडणाऱ्या या षंढांवर पोलिस तात्काळ व कठोर कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे.

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले – “हिम्मत असेल तर नेत्यांनी…”

दरम्यान, श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. शनिवारी सायंकाळी ते चिंचवड येथील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. तिथून उद्घाटन समारंभासाठी मोरया गोसावी मंदिराकडे जात असताना समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही महिलांनी त्याच परिसरात घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ ते दहा महिलांना ताब्यात घेतले आहे.

आणखी संबंधित बातम्या

pune: काँग्रेस भवनसमोर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

2026-08-05 08:00:10

pune: काँग्रेस भवनसमोर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

PMP: पीएमपीच्या कारभारावरून नगरसेवक आक्रमक

2026-07-21 07:58:51

PMP: पीएमपीच्या कारभारावरून नगरसेवक आक्रमक

US and Iran War : होर्मूझवरील ताब्यासाठी अमेरिका-इराणमध्ये जोरदार स्पर्धा; दोन्ही देश झाले आक्रमक !

2026-07-13 18:52:38

US and Iran War : होर्मूझवरील ताब्यासाठी अमेरिका-इराणमध्ये जोरदार स्पर्धा; दोन्ही देश झाले आक्रमक !

BMC Election : "मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी" किशोरी पेडणेकर आक्रमक

2026-01-22 18:49:47

BMC Election : "मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी" किशोरी पेडणेकर आक्रमक

पुणे ऐवजी हडपसर स्थानकावर गाड्या टर्मिनेटच्या निर्णयाविरोधात संघटना आक्रमक

2026-01-18 07:11:31

पुणे ऐवजी हडपसर स्थानकावर गाड्या टर्मिनेटच्या निर्णयाविरोधात संघटना आक्रमक