शाईफेकनंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले – “हिम्मत असेल तर नेत्यांनी…”

पुणे – भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यादरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. घटनेनंतर शाईफेक करणाऱ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली … Continue reading शाईफेकनंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले – “हिम्मत असेल तर नेत्यांनी…”