शेवगाव -भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे यांनी आज जुन्या-नव्यांचा मेळ घालत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. यात सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसते.
तालुका सरचिटणीसपदी भीमराज सागडे, संदीप वाणी, नवनाथ कवडे, उपाध्यक्षपदी शिवाजी ऊर्फ गंगा खेडकर, शिवाजीराव भिसे, उमेश धस, सुनीलसिंग राजपूत, अर्जुन ढाकणे, कासम शेख, चिटणीसपदी केशव आंधळे, गणेश कोरडे, आसाराम नऱ्हे, संतोष केसभट, महेंद्र ऊर्फ नंदू बैरागी, अशोकराव ससाणे, कार्यालयीन प्रमुखपदी कैलास सोनवणे, कोषाध्यक्ष राहुल बंब, प्रसिद्धी प्रमुखपदी सुरेश बडे, तर सोशल मीडिया प्रमुखपदी अनिल वडागळे यांची निवड करण्यात आली.
युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी सचिन सुरेश वारकड, महिला आघाडी अध्यक्षपदी आशाताई बाबा गरड, शेवगाव शहराध्यक्षपदी रवींद्र सुरवसे, महिला शहराध्यक्षपदी उषा संतोष कंगणकर, अनु-जाती आघाडी अध्यक्षपदी शरद चाबुकस्वार, अनु-जमाती (आदिवासी) आघाडी अध्यक्षपदी गोकुळ निकम, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी जावेद शेख, शेतकरी आघाडी अध्यक्षपदी बाबासाहेब गोर्डे, इतर मागासवर्गीय मोर्चा अध्यक्षपदी राजेंद्र डमाळे, व्यापारी आघाडी अध्यक्षपदी बंडू मेहेर, दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी प्रशांत ढाकणे, सहकार आघाडी अध्यक्षपदी नारायण जगदाळे.
वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी डॉ. नीलेश मंत्री, वकील सेल अध्यक्षपदी ऍड. रामदास बुधवंत, सांस्कृतिक सेल अध्यक्षपदी रामकिसन तापडिया, शिक्षक आघाडीपदी नितीन मालाणी, माजी सैनिक सेल अध्यक्षपदी संपतराव खलाटे, भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्षपदी विजय नजन, ज्येष्ठ कार्यकर्ता अध्यक्षपदी हरिभाऊ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारिणी सदस्यपदी सुश्मिता उमेश भालसिंग, छाया जगन्नाथ भागवत, आशा सुहास गर्जे, विमल राजेंद्र डमाळे, संजीवनी बबन गायकवाड, मुक्ताबाई दिलीप विखे, रेखा नामदेव जावळे, सारिका सुभाष वाघमारे, गयाबाई कल्याणराव जगदाळे, गीता रामहरी घुले, संगीत संदीप देशमुख, वर्षा महादेव पवार, सुनीता गोरक्ष गाडेकर, सुरेखा गणेशराव गोर्डे, लताबाई काकासाहेब तहकीक, सुवर्ण सुरेश नेमाने, गंगूबाई रंगनाथ बटुळे, प्रतीक्षा संजय खरड, सिंधूबाई शिवराम जावरे, मंदा राम कोळगे, डॉ. मल्हारी लवांडे, मुसा शेख.
शहादेव घुगे, संतोष नागरे, अशोक देशपांडे, बाळासाहेब आव्हाड, सर्जेराव नजन, अनिल परदेशी, रमेश गरड, कानिफ बावणे, संजय खेडकर, गोरक्षनाथ तेलोरे, संदीप पातकळ, अशोक बाणाईत, विक्रम देशमुख, बी. एम. मुरकुटे, शिवाजीराव समिंदर, अशोकराव इसरवाडे, कल्याणराव दसपुते, संदीप खरड यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्यपदी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, सुनील रासने, एकनाथ खोसे, अशोकराव अहुजा, वाय. डी. कोल्हे, बाळासाहेब सोनवणे, तुषार वैद्य, काकासाहेब तहकीक, विवेक नाईक, दिनेश लव्हाट, नगराध्यक्षा राणी मोहिते.
उपनगराध्यक्ष वजीर पठाण, शारदा काथवटे, सविता दहिवाळकर, कमलेश गांधी, रेखा कुसळकर, नंदा कोरडे, सागर फडके, महेश फलके, चंद्रकांत गरड, वसंतराव कापरे, युवराज नरवडे, अशोकराव खिळे, दादासाहेब भुसारी, संदीपराव सातपुते, उदय शिंदे, मधुकर गोरे, संभाजी काटे, विक्रम बारवकर, कचरू चोथे, लक्ष्मण देवढे, संदीप देशमुख हे असतील.