BJP Maharashtra: भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; पहा तुमच्या जिल्ह्याची कोणाकडे जबाबदारी
Updated On:

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यभरात जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली आहे. पक्ष संघटनाला गती देत निवडणुकीपूर्व तयारीसाठी ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
सर्व यादी पाहा-
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.@RaviDadaChavan #BJP #Maharashtra pic.twitter.com/vpPv6F5izI
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 5, 2025





