सुंदर हावभाव आणि नटखट अंदाज…; हॉट ‘मलायका’ लहानपणी दिसायची खूपच क्युट !

Updated On:-3 फोटो
Photo 1
1 / 3

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.

अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते यात काहीच शंका नाही. मालयकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही खास फोटो शेअर केले होते. यामध्ये अभिनेत्रीचा बालपणाचा लूक दिसून येत आहे.

तसेच, या फोटोत मलायका सोबत तिची बहीण आणि अभिनेत्री अमृता देखील दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच क्युट दिसत आहे. फॅन्सला देखील मालयकाचा हा क्युट अंदाज आवडला असून, तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, मलायका अरोरा नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मलायका तिच्या हॉटनेसने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. कधी साडी तर कधी गाऊन परिधान करून मलायका आग लावते. मात्र, यावेळी तिचा वेगळाच अंदाज सर्वांना पाहायला मिळाला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?