Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

BCCI । भारताच्या टी-20 संघातून रोहित-कोहलीचा पत्ता कट होणार?

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2022 | 5:58 pm
A A
BCCI

मुंबई – बीसीसीआयने ( BCCI ) नवोदितांची बांधणी करत आगामी काळातील भारताच्या टी-20 संघाबाबत मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अन्य काही खेळाडूंना टी-20 संघातून आपले स्थान गमवावे लागेल, असे सूचक वक्तव्यही बीसीसीआयच्या सूत्रांनी केले आहे.

पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी

ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली. त्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) क्‍लिनअप मोहीम उघडल्यासारखे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली. इतकेच नव्हे तर नवोदितांना जास्तीत जास्त संधी देण्याचा उद्देशही स्पष्ट केला.

त्यामुळे संघात रोहित, कोहलीसह आणखही काही खेळाडूंना पुढील काळातही संधी देण्यापेक्षा सेकंड बेंचला अनुभव यावा यासाठी नवी रचना तयार केली जात आहे. याच रचनेनुसार येत्या काळात या वरिष्ठ खेळाडूंना टी-20 संघाच्या निवडीदरम्यान विचारात घेतले जाणार नाही असेही संकेत देण्यात आले आहेत.

पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी

कोहलीने दिले संकेत

विराट कोहलीला ही कल्पना यापूर्वीच आल्याचे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून लक्षात येत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपला एक फोटो पोस्ट करत या आठवणी कायम स्मरणात राहतील अशी कॅप्शनही टाकली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 विश्‍वकरंडक सामन्यात केलेल्या आफलातून खेळीनंतर कोहली ड्रेसिंग रूममकडे परतत असल्याचा हा फोटो आहे. त्यामुळे कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करेल असे मत चाहत्यांनीही व्यक्त केले आहे.

पंड्याकडेच राहणार नेतृत्व

भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडेच राहणार असल्याचेही सुतोवाच बीसीसीआयने ( BCCI  ) केले आहे. पंड्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. यंदाच्या पहिल्याच मोसमात त्याने संघाला विजेतेपदही मिळवून दिले. तसेच आता न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेतही त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने मालिका विजय मिळवला. त्यामुळे येत्या काळात तोच भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करेल, असेही सांगितले जात आहे.

Tags: bccidropped from India T20 squadRohit Sharmavirat kohli

शिफारस केलेल्या बातम्या

Asia Cup 2023 : आशिया करंडकाबाबतच्या बैठकीत वाद; शहा व सेठी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक
Top News

Asia Cup 2023 : आशिया करंडकाबाबतच्या बैठकीत वाद; शहा व सेठी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक

2 days ago
R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”
क्रीडा

R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”

2 days ago
Rohit Sharma
Top News

“माहिती घ्या, अभ्यास करा व मगच बोला…”,रोहित शर्माने सुनावले माध्यमाना खडेबोल

2 weeks ago
Womens IPL
Top News

Womens IPL Team Auction | अदानींनी मोठी रक्कम खर्च करत खरेदी केली टीम; ‘या’ पाच संघांची नावे जाहीर!

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

नारायण राणेंना मिळणार राज्यपालपदाची जबाबदारी? संजय राऊतांनी दिले उत्तर

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा चॅलेंज; ‘… तर मी ठाण्यात येऊन’

मोक्‍कातील पळालेला आरोपी बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडला

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

‘काहीही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही..’ – बाळासाहेब दाभेकर

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

राहुल गांधींचा मोठा आरोप ‘मुख्यमंत्री योगी हे धार्मिक नेते नाहीत, तर फसवणूक करणारे..’

मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

Most Popular Today

Tags: bccidropped from India T20 squadRohit Sharmavirat kohli

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!