पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी

लाहोर – कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंड संघातील अनेक खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना अज्ञात विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू व सपोर्ट स्टाफ अचानक कसे आजारी पडले याचा शोध आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञ घेत आहेत. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी … Continue reading पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी