राहुरीत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा
Updated On:

राहुरी – बांगलादेशात हिंदु वर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राहुरीत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले, हर्षदादा तनपुरे, गणेश खैरे, रावसाहेब चाचा तनपुरे, राजुभाऊ शेटे, सत्यजित कदम, भैय्यासाहेब शेळके, राजेंद्र उंडे, आर आर तनपुरे, अरुण साळवे, संजय साळवे, सुनील नाना पवार, आदी सहभागी झाले होते. यात्रेमध्ये तरुणांची लक्षणिय उपस्थिती होती. ही यात्रा राहुरी खरेदी विक्री संघ येथून सुरू होऊन तहसील कार्यालयावर नेण्यात आली.
राहुरीत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा pic.twitter.com/QpIVMfNPkQ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 10, 2024





