बाप-लेकाची भेट होणार; आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहचला ऑर्थर रोड जेलमध्ये

Updated On:

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आज (दि. २१) आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला आहे. आज जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट होणार आहे.

करोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. आजपासून भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी शाहरुख ऑर्थर रोड तुरुंगात

आपल्या लेकाला भेटण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी शाहरुख एकटाच आपल्या मुलाला भेटण्यासाठी पोहोचला असून, त्याची एक छबी टिपण्यासाठी ऑर्थर रोड परिसरात प्रचंड गर्दी झाली. 

आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. 

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका