Ayesha Khan : “… प्लीज असं काही करु नका”; अभिनेत्री आयेशा खान पापाराझींवर संतापली
Ayesha Khan : ‘धुरंधर’ सिनेमात ‘शरारत’ गाण्यावर भन्नाट डान्स करत अभिनेत्री आयेशा खानने अनेकांची मनं जिंकली. मात्र सध्या एका आयशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आयेशा पापाराझींवर संतापल्याचे दिसत आहे.
शनाया कपूर आणि अभिनेता आदर्श गौरव यांच्या ‘तू या मैं’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आयेशा पोहोचली होती.. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आलेली आयेशा पापाराझींना पोज देत होती. तेव्हा पापाराझींनी वळून पोज दे, असे म्हंटले, त्याचवेळी ती भडकली असल्याचे पाहायला मिळाले.
Asim Munir: जर्मनीमध्ये पाकिस्तानची लाज निघाली ; सुरक्षारक्षकाने मागितले असीम मुनीर यांना ओळखपत्र
आयेशा पापाराझींवर संतापात म्हणाली, ‘तुम्ही इज्जत स्वतःच कमवाल आणि स्वतःच गमवाल, त्यामुळे प्लीज असं काही करु नका, ते चांगलं वाटत नाही.’ आयेशाच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले. तर अनेकांनी आयेशावर टीका देखील केली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Ayesha Khan :
#AyeshaKhan asks Cameramen not to capture her ‘back’ 🌚
Does anyone know the reason?
She made a living out of her body, why the sudden embarrassment 🙈🤣 pic.twitter.com/D1qH9OPe8C
— Luster 🔥 (@Always_JD_) February 13, 2026
आयेशाच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये आयेशाने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. पण मुनव्वर फारुकी याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे आयेशा चर्चेत राहिली. Ayesha Khan :
याशिवाय कपील शर्माच्या ‘किस किस को प्यार करु 2’ सिनेमातही ती दिसली. त्यानंतर ‘शरारत’ या गाण्यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा:




