\n

यापूर्वी, दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये भारताला चार वेळा पराभूत व्हावे लागलेले आहे. तर ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे तब्बल चार दशकांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताने संस्मरणीय विजयाची नोंद केली आहे.
\nपहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात सर्वबाद २१९ धावांवर आटोपला होता, तर यजमान संघाने ४०६ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.

\n

६४ वर्षांनंतर अद्भुत योगायोग….

\n

महिला संघाच्या आजच्या विजयानंतर एक अत्यंत अद्भुत योगायोग पहायला मिळाला. आजच्याच दिवशी ६४ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ डिसेंबर १९५९ रोजी गुलाबराय रामचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा कसोटी फॉर्मेटमध्ये प्रथमच ११९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्या सामन्यात जसुभाई पटेल यांनी सामन्यात एकूण १४ बळी घेताना भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय, नारी कॉन्ट्रॅक्टरने संघाच्या दुसऱ्या डावात ७४ धावा केल्या होत्या, त्यामुळे चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला २२५ धावांचे लक्ष्य देण्यात भारताला यश आले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारू संघाला केवळ १०५ धावांवर रोखले.

\n

AUS-W Vs IND-W Test : टीम इंडियानं कसोटी तर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं ‘त्या’ कृतीने जिंकली भारतीयांची मने.! जाणून घेण्यासाठी Video पाहाच…

\n

\n

फोटो काढताना माझ्याकडून चूक झाली…

\n

ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली आपल्या संघाचा पराभव विसरून टीम इंडियाच्या विजयावर आनंदी दिसत होती. दरम्यान, एलिसा स्वत: हातात कॅमेरा घेऊन विजयी सेलिब्रेशन करताना भारतीय संघाचे फोटो काढतानाही दिसली. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा तिला फोटो काढण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने हा माझा कॅमेरा नसल्याचे सांगितले. मी कॅमेरामनकडून कॅमेरा घेऊन फोटो काढला पण यादरम्यान माझ्याकडून चूक झाली. कारण मी फक्त अर्ध्या भारतीय संघाचा फोटो काढू शकले. त्यामुळे त्यांनी तो फोटो वापरू नये, असेही ती म्हणाली.

\n

कसोटीत महिला ब्रिगेड

\n

भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने केवळ ७ सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, केवळ ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि २७ सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियापूर्वी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कसोटीत पराभूत केले आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक तीन कसोटी सामने जिंकले आहेत.

\n

भारतीय महिलांची कामगिरी

\n

१. इंग्लंडविरुद्ध ३ विजय
\n२. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ विजय
\n३. वेस्ट इंडिजविरुद्ध १ विजय
\n४. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ विजय

\n

संक्षिप्त धावफलक –

\n

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ७७.४ षटकांत सर्वबाद २१९;

\n

भारत : पहिला डावः १२६३ षटकांत सर्वबाद ४०६;

\n

ऑस्ट्रेलिया : दुसरा डावः१०५.४ षटकांत सर्वबाद २६१;

\n

भारत : दुसरा डावः १८.४ षटकांत २ बाद ७५ (स्मृती मानधना नाबाद ३८, रिचा घोष १३, जेमिमा रॉड्रीग्स नाबाद १२; किम गर्थ १-१९, अँश्‍ले गार्डनर १-१८); सामनावीरः स्नेह राणा.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"AUS-W Vs IND-W Test : भारतीय महिला क्रिकेटला सोनरी दिवस; इंग्लंड पाठोपाठ ऑस्‍ट्रेलियावरही ऐतिहासिक विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/team-india-women.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aus-w-vs-ind-w-test-golden-day-for-indian-womens-cricket-historic-win-over-australia-after-england#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/team-india-women.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/aus-w-vs-ind-w-test-golden-day-for-indian-womens-cricket-historic-win-over-australia-after-england#webpage","name":"AUS-W Vs IND-W Test : भारतीय महिला क्रिकेटला सोनरी दिवस; इंग्लंड पाठोपाठ ऑस्‍ट्रेलियावरही ऐतिहासिक विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/aus-w-vs-ind-w-test-golden-day-for-indian-womens-cricket-historic-win-over-australia-after-england","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aus-w-vs-ind-w-test-golden-day-for-indian-womens-cricket-historic-win-over-australia-after-england#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/team-india-women.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/aus-w-vs-ind-w-test-golden-day-for-indian-womens-cricket-historic-win-over-australia-after-england#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/aus-w-vs-ind-w-test-golden-day-for-indian-womens-cricket-historic-win-over-australia-after-england","name":"AUS-W Vs IND-W Test : भारतीय महिला क्रिकेटला सोनरी दिवस; इंग्लंड पाठोपाठ ऑस्‍ट्रेलियावरही ऐतिहासिक विजय…"}}]}}}

AUS-W Vs IND-W Test : भारतीय महिला क्रिकेटला सोनरी दिवस; इंग्लंड पाठोपाठ ऑस्‍ट्रेलियावरही ऐतिहासिक विजय…