AUS-W Vs IND-W Test : टीम इंडियानं कसोटी तर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं ‘त्या’ कृतीने जिंकली भारतीयांची मने.! जाणून घेण्यासाठी Video पाहाच…

Alyssa Healy Click Photo Of Indian Cricket Team : भारतीय महिला संघाने मुंबईतील वानखेडेवर संपन्न झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला आहे. महिलांच्या कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सने दणदणीत पराभव करत विजय साकारला. हा कसोटी सामना जरी भारतीय महिला संघानं जिंकला असला तरी ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार … Continue reading AUS-W Vs IND-W Test : टीम इंडियानं कसोटी तर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं ‘त्या’ कृतीने जिंकली भारतीयांची मने.! जाणून घेण्यासाठी Video पाहाच…