अनुराधा पौडवाल यांची वारकऱ्यांसाठी सुरेल गाण्यांची वारी

Updated On:
अनुराधा पौडवाल यांची वारकऱ्यांसाठी सुरेल गाण्यांची वारी

पंढरपूर – सावळ्या विठुरायाच्या ओढीने आणि आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यात सहभागासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीनगरीत भक्तीचा महापूर ओसंडून वाहत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सपत्नीक पुजा केली. सुप्रसिद्ध भाव गीत, भक्ती गीत गायिका अनुराधा पौडवाल यांच्याशी थेट पांडुरंगाच्या मंदिरातून वारीबद्दल संवाद साधला. माझे गाणेच माझी वारी आहे. प्रत्येकालाच सर्व गोष्टी जमत नसतात. याबरोबरच महिला व वारकऱ्यांसाठी त्यांच्या फाऊंडेशनच्या मार्फत सेवाही पुरवली जाते.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: अभिनेत्रीच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा तोडला! लोणावळ्यात महावितरणची धडक कारवाई

2026-10-01 07:00:07

Pune News: अभिनेत्रीच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा तोडला! लोणावळ्यात महावितरणची धडक कारवाई

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

2026-09-29 13:36:31

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Rashmika Mandanna Mysaa Teaser: मैसा’मध्ये रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार! अखेरच्या युद्धाच्या दृश्याने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

2026-09-29 11:44:20

Rashmika Mandanna Mysaa Teaser: मैसा’मध्ये रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार! अखेरच्या युद्धाच्या दृश्याने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Gautami Patil: 'माझ्यासोबत बरंच काही घडलंय...’ गौतमी पाटीलला कसा हवा नवरा? स्पष्टच सांगितलं!

2026-09-26 11:41:56

Gautami Patil: 'माझ्यासोबत बरंच काही घडलंय...’ गौतमी पाटीलला कसा हवा नवरा? स्पष्टच सांगितलं!

Mushtaq Khan : ‘वेलकम’ फेम अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन; वयाच्या 56व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2026-09-24 22:22:43