\n

“या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असेही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत. २० जानेवारी रोजी म्हणजेच सात दिवसांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे.

\n

अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असे म्हटले होते

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"आणखी एक दणका ! डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाऊंटही बंद","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/01/trummp.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/another-bump-trumps-youtube-account-is-also-closed#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/01/trummp.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/another-bump-trumps-youtube-account-is-also-closed#webpage","name":"आणखी एक दणका ! डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाऊंटही बंद","url":"https://www.dainikprabhat.com/another-bump-trumps-youtube-account-is-also-closed","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/another-bump-trumps-youtube-account-is-also-closed#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/01/trummp.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/another-bump-trumps-youtube-account-is-also-closed#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/another-bump-trumps-youtube-account-is-also-closed","name":"आणखी एक दणका ! डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाऊंटही बंद"}}]}}}

आणखी एक दणका ! डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाऊंटही बंद

Updated On:
आणखी एक दणका ! डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाऊंटही बंद

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील संसद भवनातील हिंसक आंदोलन चांगलेच अंगलट आले असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या काही प्लॅटफॉर्मवरती ट्रम्प यांना कायमस्वरूपाची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर आता माहिती तंत्रज्ञान जगतातील सर्वात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी त्यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. “सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे,” असं यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे.

“या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असेही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत. २० जानेवारी रोजी म्हणजेच सात दिवसांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे.

अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असे म्हटले होते

आणखी संबंधित बातम्या

youtube closed: जगभरातील व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद ; लाखो युझर्सला फटका, नेमकं कारण काय ?

2026-02-18 09:55:56

youtube closed: जगभरातील व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद ; लाखो युझर्सला फटका, नेमकं कारण काय ?

YouTube: अस्सल व्हिडीओ न टाकता वर्षाला ३८ कोटींची कमाई! ‘बंदर आपला दोस्त’ ठरला सुपरहिट

2026-01-13 15:23:32

YouTube: अस्सल व्हिडीओ न टाकता वर्षाला ३८ कोटींची कमाई! ‘बंदर आपला दोस्त’ ठरला सुपरहिट

थिएटरनंतर आता डिजिटल वाटचाल; 1 ऑगस्टपासून यूट्यूबवर झळकणार 'सितारे जमीन पर'

2025-07-29 19:32:18

थिएटरनंतर आता डिजिटल वाटचाल; 1 ऑगस्टपासून यूट्यूबवर झळकणार 'सितारे जमीन पर'

YouTube Creators : कंटेन्ट क्रियेटर्स जरा लक्ष द्या...! YouTube ने मॉनेटायझेशन नियमात केलाय मोठा बदल

2025-07-06 12:24:12

YouTube Creators : कंटेन्ट क्रियेटर्स जरा लक्ष द्या...!  YouTube ने मॉनेटायझेशन नियमात केलाय मोठा बदल

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यूट्यूब चॅनल भारतात बंद ; '२४ तासांत हल्ले' असा दावा करणाऱ्या मंत्र्यांचेही अकाउंटही ब्लॉक

2025-05-03 09:15:05

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यूट्यूब चॅनल भारतात बंद ; '२४ तासांत हल्ले' असा दावा करणाऱ्या मंत्र्यांचेही अकाउंटही ब्लॉक