Amravati MP Navneet Rana । खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?

Updated On:
Amravati MP Navneet Rana ।  खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?

Amravati MP Navneet Rana । पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुक होणार आहे, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली नाही. अशात आता  राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरु आहे की लवकरच नवनीत राणा या भाजपात पक्षप्रवेश करणार आहे.

नुकताच अमरावतीमध्ये भाजप मेळावा पार पडला या मेळाव्यात  अमरावतीच्या खारदार नवनीत राणा या भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली. अशात नागपूर येथे भाजप मेळावा आहे यावेळी नवनीत राणा पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर नवनीत राणा म्हणाल्या

‘आम्ही बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते. त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो. गेल्या काही वर्षात बघितले तर आम्ही एनडीए सोबत आहेत त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही. उद्या नमो युवा संमेलन आहे एनडीएचे घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. तर कोण काय बोलताय यावर मी बोलत नाही.. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही’ भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणा यांनी थेट प्रतिक्रिया देत सूचक संकेतही दिले आहे.

हेही वाचा  
“राजकारण सोडेन पण नवनीत राणाचा प्रचार करणार नाही” ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे धक्कादायक विधान

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

2026-10-08 07:44:59

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-10-04 18:56:41

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

2026-10-03 10:04:18

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

2026-09-28 17:21:14

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे