अमोल मिटकरी म्हणाले,”मोदी पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा तुकोबारायांचा, पांडुरंगाचा, वारकरी संप्रदायाचा अवमान”