Ambadas Danve : मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; अंबादास दानवे आक्रमक
Ambadas Danve : बीड जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे तातडीने पूर्ण करा, तसेच मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Ambadas Danve : बीड जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे तातडीने पूर्ण करा, तसेच मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (Ambadas Danve)
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Ambadas Danve)
या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे, मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या, तसेच रखडलेली विकासकामे तत्काळ पूर्ण करा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. (Ambadas Danve)
मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असून, बीडमध्येही सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Ambadas Danve)
Ambadas Danve: अंबादास दानवेंचा ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर ठेका; तरुणांच्या उत्साहाला उधाण





