Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

हर हर महादेव ! भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिले जातात जिवंत खेकडे; ‘या’ मंदिरात सुरु आहे परंपरा Video

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 12:28 pm
A A
हर हर महादेव ! भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिले जातात जिवंत खेकडे; ‘या’ मंदिरात सुरु आहे परंपरा Video

नवी दिल्ली – मंदिरातील देवाला अनेकदा फुल,हार जास्तीत जास्त दूध,दही असा एखादा खाद्य पदार्थ भक्तांकडून वाहिला जातो. ज्या त्या प्रदेशातील देवाचे महत्व आणि त्याला वाहिला जाणारा नेवैद्य हा वेग वेगळ्या स्वरूपातील असतो. भक्तगण देखील आपल्या श्रद्धेप्रमाणे देवाला नेवैद्य किंवा इतर गोष्टी अर्पण करत असतात. परंतु महादेवाच्या एका मंदिरामध्ये भक्तांकडून देवाला थेट जिवंत खेकडे वाहिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या मंदिरातील काही व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहेत.

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी जिवंत खेकडे अर्पण केले जाणारे हे मंदिर गुजरातमधील सुरत येथील आहे.सुरतच्या रुंधनाथ महादेव मंदिरातील याबाबतचे काही व्हिडीओज देखील समोर आले आहेत. येथील शिवभक्तांनी अर्पण केलेले खेकडे पूजेनंतर तापी नदीत सोडले जातात. जर येथील महादेवाला खेकडे वाहिले तर तुमच्या कानाचे आजार दूर होतात अशी येथील भक्तांची धारणा आहे.

“There is a belief that if you offer crabs here then your ear-related problems will be cured, said Falguni, a devotee

“Crabs are offered here once a year. We believe that by offering crabs here our children will not have any ear pain,” said Pushpa, another devotee (18.01) pic.twitter.com/4NuC8Uz6IR

— ANI (@ANI) January 19, 2023

यावेळी बोलताना नानक भक्तांनी आम्ही भक्तिमय रित्या येथे खेकडे वाहतो याचे कारण सांगताना असे केल्याने कानाबाबतचे आजार कमी होत असल्याचे म्हंटले आहे. या आगळ्यावेगळ्या श्रद्धेबाबत ऐकून सर्वसामान्यांना मोठं आश्चर्य वाटत असल तरी हे खरं आहे. याबाबतचे फोटोज आणि व्हिडीओज देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत. या मंदिरात ही प्रथा पौराणिक काळापासून सुरु असल्याचे समजते. तसेच हे मंदिर आणि भगवान राम यांचा देखील संबंध असल्याचे भक्त सांगतात.

Tags: alive crabs are offered to the Lord Mahadevbhagwan shankar uniquek templemahadev crab videosurat mahadev mandirSurat Templeगुजरात सुरत महादेव मंदिरभगवान शंकरमहादेव जिवंत खेकडेमहादेवाला वाहिले जातात जिवंत खेकडे

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

Most Popular Today

Tags: alive crabs are offered to the Lord Mahadevbhagwan shankar uniquek templemahadev crab videosurat mahadev mandirSurat Templeगुजरात सुरत महादेव मंदिरभगवान शंकरमहादेव जिवंत खेकडेमहादेवाला वाहिले जातात जिवंत खेकडे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!