\nअक्षय कुमार म्हणाला की, “स्वच्छता ही केवळ सरकारची किंवा BMC जबाबदारी नाही, तर सर्व जनतेचीही जबाबदारी आहे.” अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गणपती विसर्जनाच्या उत्सवानंतर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड प्रदूषण पाहायला मिळते. त्यामुळे वेगवेगळ्या बीचवर स्वच्छता मोहीम राबवली जाते.

\n

अमृता आणि अक्षय यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. तर काही प्रमाणात त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. ‘छान ड्रामा चालला आहे’, ‘कॅमेरा बंद सफाई बंद’, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. Mumbai Ganpati Visarjan 2025 |

\n

अक्षय कुमारच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, 19 सप्टेंबरला अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा ‘जॉली एलएलबी 3’ रिलीज होणार आहे. याशिवाय तो ‘भूत बंगला’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘हैवान’ आणि ‘हेरा फेरी 3’ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Mumbai Ganpati Visarjan 2025 |

\n

हेही वाचा :  

\n

ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अक्षय कुमार आणि अमृता फडणवीसांची जुहू चौपाटीवर साफसफाई; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/8-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/akshay-kumar-and-amrita-fadnavis-cleaning-juhu-chowpatty-netizens-troll-them#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/8-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/akshay-kumar-and-amrita-fadnavis-cleaning-juhu-chowpatty-netizens-troll-them#webpage","name":"अक्षय कुमार आणि अमृता फडणवीसांची जुहू चौपाटीवर साफसफाई; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल","url":"https://www.dainikprabhat.com/akshay-kumar-and-amrita-fadnavis-cleaning-juhu-chowpatty-netizens-troll-them","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/akshay-kumar-and-amrita-fadnavis-cleaning-juhu-chowpatty-netizens-troll-them#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/8-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/akshay-kumar-and-amrita-fadnavis-cleaning-juhu-chowpatty-netizens-troll-them#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/akshay-kumar-and-amrita-fadnavis-cleaning-juhu-chowpatty-netizens-troll-them","name":"अक्षय कुमार आणि अमृता फडणवीसांची जुहू चौपाटीवर साफसफाई; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल"}}]}}}

अक्षय कुमार आणि अमृता फडणवीसांची जुहू चौपाटीवर साफसफाई; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Updated On:
अक्षय कुमार आणि अमृता फडणवीसांची जुहू चौपाटीवर साफसफाई; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mumbai Ganpati Visarjan 2025 |  गेली 10 दिवस बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाला अनंत चतुर्दशीदिवशी निरोप देण्यात आला. यावेळी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गणपती विसर्जनानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बीचची स्वच्छता करण्यासाठी आज (7 सप्टेंबर) सकाळी थेट जुहू चौपाटीवर पोहचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस या देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

अक्षय कुमार, अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मिळून जुहू चौपाटीवरील सफाई अभियानात सहभाग नोंदवला. फडणवीस यांची मुलगीही यावेळी उपस्थित होती. विसर्जनानंतर याठिकाणी जमा झालेले निर्माल्य, डेकोरेशनचे साहित्य आणि इतर गोष्टी एकत्र करण्यात आल्या. सोशल मीडियावर या अभियानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


अक्षय कुमार म्हणाला की, “स्वच्छता ही केवळ सरकारची किंवा BMC जबाबदारी नाही, तर सर्व जनतेचीही जबाबदारी आहे.” अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गणपती विसर्जनाच्या उत्सवानंतर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड प्रदूषण पाहायला मिळते. त्यामुळे वेगवेगळ्या बीचवर स्वच्छता मोहीम राबवली जाते.

अमृता आणि अक्षय यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. तर काही प्रमाणात त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. ‘छान ड्रामा चालला आहे’, ‘कॅमेरा बंद सफाई बंद’, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. Mumbai Ganpati Visarjan 2025 |

अक्षय कुमारच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, 19 सप्टेंबरला अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा ‘जॉली एलएलबी 3’ रिलीज होणार आहे. याशिवाय तो ‘भूत बंगला’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘हैवान’ आणि ‘हेरा फेरी 3’ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Mumbai Ganpati Visarjan 2025 |

हेही वाचा :  

ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

आणखी संबंधित बातम्या

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

2026-10-03 16:37:22

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप