अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Updated On:

मुंबई – महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे नेते ‘अजित पवार’ यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली आहे.
टॅग्स:





