अजित पवारांची पुन्हा जीभ घसरली म्हणाले ‘धोतरच फेडतो”
Updated On:

अकोले: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज अहमदनगर मधील अकोल्यात आहेत. या ठिकणी आयोजित सभेत बोलताना अजित पवारांची जीभ पुन्हा घसरली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि पिचड गटाचे समर्थक सीताराम गायकर यांच्यावर टीका करत असताना अजित पवार यांनी गायकरांचं धोतरच फेडतो असे शब्द वापरले आहेत.





