\n

लावणी आणि डान्समुळे चर्चेत असलेली अमृताच्या नवीन हॉट फोटोंनी चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृता खानविलकरने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही हटके बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने ब्ल्यू कलरच्या जॅकेट आणि जीन्ससोबत ब्लॅक कलरची ब्रा परिधान केली आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

\n
\n
\n

\n

हे फोटोशूट तिने खास करून कमीत- कमी मेकअपमध्ये आणि बेडरूममध्ये केलं आहे. मोकळ्या केसांची स्टाईल आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला किलर पोझ दिली असून चाहत्यांना घायाळ केलं आहे. यावेळी अमृताने तिचे शोल्डर मोकळे ठेवत पोझ दिल्याने चाहते अभिनेत्रीच्या मादक लुकच्या प्रेमात पडले आहेत.

\n

तिच्या बोल्ड फोटोंवर फॅन्स लाईक्स आणि कमेंट करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. यादरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खेर, मंजिरी ओक, प्रसाद ओक, गौरी नलवडे यांनी तिचे भरभरून कौतुक केलं आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘अमृता खानविलकर’चा हॉट आणि बिनधास्त अवतार पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/amruta-khanvilkar-news.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/after-seeing-the-hot-and-uncompromising-avatar-of-amrita-khanwilkar-fans-became-clean-bold#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/amruta-khanvilkar-news.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/after-seeing-the-hot-and-uncompromising-avatar-of-amrita-khanwilkar-fans-became-clean-bold#webpage","name":"‘अमृता खानविलकर’चा हॉट आणि बिनधास्त अवतार पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड !","url":"https://www.dainikprabhat.com/after-seeing-the-hot-and-uncompromising-avatar-of-amrita-khanwilkar-fans-became-clean-bold","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/after-seeing-the-hot-and-uncompromising-avatar-of-amrita-khanwilkar-fans-became-clean-bold#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/amruta-khanvilkar-news.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/after-seeing-the-hot-and-uncompromising-avatar-of-amrita-khanwilkar-fans-became-clean-bold#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/after-seeing-the-hot-and-uncompromising-avatar-of-amrita-khanwilkar-fans-became-clean-bold","name":"‘अमृता खानविलकर’चा हॉट आणि बिनधास्त अवतार पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड !"}}]}}}

‘अमृता खानविलकर’चा हॉट आणि बिनधास्त अवतार पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड !

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक चांगलेच फिदा आहेत.

अमृताकडे मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून पहिले जाते. अमृताचे सोशल मीडियावर देखील लाखोंच्या घरात चाहते असून, फॅन्स सुद्धा तिच्या व्हिडिओ आणि फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत असतात.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

लावणी आणि डान्समुळे चर्चेत असलेली अमृताच्या नवीन हॉट फोटोंनी चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृता खानविलकरने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही हटके बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने ब्ल्यू कलरच्या जॅकेट आणि जीन्ससोबत ब्लॅक कलरची ब्रा परिधान केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

हे फोटोशूट तिने खास करून कमीत- कमी मेकअपमध्ये आणि बेडरूममध्ये केलं आहे. मोकळ्या केसांची स्टाईल आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला किलर पोझ दिली असून चाहत्यांना घायाळ केलं आहे. यावेळी अमृताने तिचे शोल्डर मोकळे ठेवत पोझ दिल्याने चाहते अभिनेत्रीच्या मादक लुकच्या प्रेमात पडले आहेत.

तिच्या बोल्ड फोटोंवर फॅन्स लाईक्स आणि कमेंट करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. यादरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खेर, मंजिरी ओक, प्रसाद ओक, गौरी नलवडे यांनी तिचे भरभरून कौतुक केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका