अदा शर्माच्या ‘या’ फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान

मुंबई – कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आला असून, सगळेच कलाकार आपल्या घरात बसून आहेत. बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री ‘अदा शर्मा’ हीने लॉकडाऊनच्या काळात आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
अदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
अदाचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, खूप सारे कमेंट्स करत आहे.
अदा शर्मा काहीच महिन्यांपूर्वी कमांडो 3 या चित्रपटात झळकली होती. 2008 साली आलेल्या ‘1920’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली.





