Sharvari Wagh : अभिनेत्री ‘शर्वरी वाघ’चा बिकिनी लूक चर्चेत; परफेक्ट फिगर आणि हॉट अंदाज…

Updated On:
Photo 1

Sharvari Wagh – बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ‘शर्वरी वाघ’ (Sharvari Wagh) हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.

2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज ‘द फॉरगॉटन आर्मी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी (Sharvari Wagh) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे.

शर्वरी वाघ (Sharvari Wagh) बॉलीवूडच्या नवनवीन अभिनेत्रींमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत असून, तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरीने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. सध्या शर्वरी वाघ सुट्टीवर गेली असून यादरम्यान तिने तिच्या बिकिनी लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शर्वरीचे (Sharvari Wagh) हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांना वेड लावत आहेत. या फोटोंवर शर्वरीला खूप कमेंट्स-लाईक्स मिळत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा लाखोंचा घरात चाहता वर्ग आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Katrina Kaif : कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंग.! माजी खासदार संतपल्या; सलमान सुद्धा अभिनेत्रीच्या समर्थनार्थ मैदानात

Katrina Kaif : कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंग.! माजी खासदार संतपल्या; सलमान सुद्धा अभिनेत्रीच्या समर्थनार्थ मैदानात

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण