अभिनेत्री ‘Erica Fernandes’ने लावली सोशलवर आग; मादक सौंदर्याने वेधलं सर्वांचंच लक्ष.!

Updated On:
Photo 1

मुंबई – “कसोटी जिंदगी की’ या मालिकेतील अभिनेत्री ‘एरिका फर्नांडिस’ सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. टीव्हीवर संस्कारी बहु म्हणून वावरणारी एरिका फर्नांडिस प्रत्यक्षात खूपच स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. अलीकडेच एरिका फर्नांडिसने तिचे अतिशय ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये एरिका फर्नांडिसचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही टीव्हीवरील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असून, तिचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या एरिकाचे इंस्टाग्रामवर मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री इंस्टाग्रामच्या माध्यमातून सतत फॅन्सच्या संपर्कात असते.

दरम्यान, नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ब्लॅक रंगाच्या हॉट बिकिनी मध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये रिका फर्नांडिस खूपच मादक दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी देखील यावर कमेंटचा भडीमार केला आहे. एरिकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Sanjay Dutt: 'ट्रम्प मामू, संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागले' संजय दत्तचा खास शैलीत टोमणा

Sanjay Dutt: 'ट्रम्प मामू, संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागले' संजय दत्तचा खास शैलीत टोमणा

Jaya Bachchan : 'अरे जया बच्चन हसतात सुद्धा...' अमिताभ बच्चन-गुलजार यांच्यासोबतचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Jaya Bachchan : 'अरे जया बच्चन हसतात सुद्धा...' अमिताभ बच्चन-गुलजार यांच्यासोबतचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Abhishek Bachchan: ‘कजरा रे 2.0’मध्ये पुन्हा बच्चन कुटुंब? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘आधी त्यांना तयार करावं लागेल!’

Abhishek Bachchan: ‘कजरा रे 2.0’मध्ये पुन्हा बच्चन कुटुंब? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘आधी त्यांना तयार करावं लागेल!’