BREAKING ! कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
Updated On:

सातारा, दि. २२ (प्रतिनिधी) – कोयना परिसरात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याची तीव्रता 3.0 रिश्टर असल्याची माहिती कोयनानगर उपकरण उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावाच्या नैऋतेस 7.0 किलोमीटर अंतरावर आहे.या धक्क्यामुळे कोणत्याही जीवित वा वित्तहानचे व्रुत्त समजलेले नाही.





