\n

या सिनेमात त्याने चतुर उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारली होती. दरम्यान, सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असणाऱ्या ओमी वैद्यने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, त्याचा हा नवीन लूक आणि जबरदस्त अंदाज सर्वांनाच आवडलेला आहे. चित्रपटाव्यतिरिक्त खऱ्या आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ओमी वैद्य खूपच स्टायलिश आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Omi Vaidya (@omivaidya_official)

\n
\n
\n

\n

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ओमी काळ्या रंगाचा सूट घालून खुर्चीवर बसून स्टायलिश पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो लाल रंगाच्या पगडीमध्ये अतिशय धडाकेबाज दिसत आहे. धोती कुर्ता परिधान केलेला ओमी वैद्य या फोटोतही खूप गोंडस दिसत आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Omi Vaidya (@omivaidya_official)

\n
\n
\n

\n

ज्यामध्ये त्याने लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता घातला आहे आणि सोनेरी बॉर्डरसह पांढर्‍या रंगाचे धोती घातले आहे. दरम्यान, ‘3 इडियट्स’ चित्रपटानंतर अभिनेता ओमी वैद्य अनेक वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत दिसून आला होता. ओमीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असून, फॅन्स देखील त्याच्या प्रत्येक फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत असतात.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"आमिर खान पेक्षा स्टाईलिश दिसतो ‘3 Idiots’चा चतुर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/omi-vaidy.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/3-idiots-smarter-looks-more-stylish-than-aamir-khan-you-will-also-be-amazed-by-the-photos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/omi-vaidy.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/3-idiots-smarter-looks-more-stylish-than-aamir-khan-you-will-also-be-amazed-by-the-photos#webpage","name":"आमिर खान पेक्षा स्टाईलिश दिसतो ‘3 Idiots’चा चतुर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क…","url":"https://www.dainikprabhat.com/3-idiots-smarter-looks-more-stylish-than-aamir-khan-you-will-also-be-amazed-by-the-photos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/3-idiots-smarter-looks-more-stylish-than-aamir-khan-you-will-also-be-amazed-by-the-photos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/omi-vaidy.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/3-idiots-smarter-looks-more-stylish-than-aamir-khan-you-will-also-be-amazed-by-the-photos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/3-idiots-smarter-looks-more-stylish-than-aamir-khan-you-will-also-be-amazed-by-the-photos","name":"आमिर खान पेक्षा स्टाईलिश दिसतो ‘3 Idiots’चा चतुर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क…"}}]}}}

आमिर खान पेक्षा स्टाईलिश दिसतो ‘3 Idiots’चा चतुर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क…

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि आर. माधवन, शरमन जोशी यांचा बहुचर्चित “3 इडियट्स’ हा बॉलिवूडचा यादगार सिनेमा आहे. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की, चॅनल बदललं जात नाही. या सिनेमातील सगळीच पात्र गाजली असून, आज ही सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पण या सिनेमातील सर्वाधिक गाजलेलं पात्र म्हणजे, “चतुर’ होय… ‘3 इडियट्स’ मधील चतुर म्हणजेच अभिनेता “ओमी वैद्य’ने आपल्या हटके शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Omi Vaidya (@omivaidya_official)

या सिनेमात त्याने चतुर उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारली होती. दरम्यान, सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असणाऱ्या ओमी वैद्यने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, त्याचा हा नवीन लूक आणि जबरदस्त अंदाज सर्वांनाच आवडलेला आहे. चित्रपटाव्यतिरिक्त खऱ्या आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ओमी वैद्य खूपच स्टायलिश आहे.

View this post on Instagram

A post shared by Omi Vaidya (@omivaidya_official)

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ओमी काळ्या रंगाचा सूट घालून खुर्चीवर बसून स्टायलिश पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो लाल रंगाच्या पगडीमध्ये अतिशय धडाकेबाज दिसत आहे. धोती कुर्ता परिधान केलेला ओमी वैद्य या फोटोतही खूप गोंडस दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Omi Vaidya (@omivaidya_official)

ज्यामध्ये त्याने लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता घातला आहे आणि सोनेरी बॉर्डरसह पांढर्‍या रंगाचे धोती घातले आहे. दरम्यान, ‘3 इडियट्स’ चित्रपटानंतर अभिनेता ओमी वैद्य अनेक वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत दिसून आला होता. ओमीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असून, फॅन्स देखील त्याच्या प्रत्येक फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत असतात.

आणखी संबंधित बातम्या

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन