14 February: आळंदीत मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात

Updated On:

आळंदी – 14 फेब्रुवारी या दिवसाचे महत्व कोणालाही विचारले तर अनेकजण आज व्हॅलेंटाईन दिवस आहे, प्रेम दिवस आहे असे सांगतात. मात्र, या सर्वांसोबतच मातृ-पितृ पूजन दिवस हेही आजच्या दिवसाचे महत्व आहे. आज ज्याप्रमाणे प्रेमदिवस साजरा करतात त्याप्रमाणेच अनेकजण आपल्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांचा आशिर्वाद घेत मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करतात.

श्रीक्षेत्र आळंदी येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक विश्रांतवड या ठिकाणी अनेकांनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून आशिर्वाद घेत 14 फेब्रुवारी मातृ-पितृ दिवस साजरा केला.

‘आई-वडिल हे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. व्हॅलेंटाईन डे अनेकजण साजरा करतात. त्याप्रमाणेच तरूण-तरूणींनी तसेच सर्वच वयोगटातील व्यक्तींनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांचे आशिर्वाद घ्यायला हवे. आम्ही साजरा केला. तुम्हीही करा.’ असे मत प्रशांत घुंडरे यांनी व्यक्त केले.

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई