गद्दार आम्ही नाही तर तुम्ही आहात – एकनाथ शिंदेंचं संपूर्ण भाषण…

Updated On:

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला शिवसेनेतून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच शिंदे यांनी आज शिवसेनेचा आयकॉनिक दसरा मेळाव्यावर देखील आपला हक्क सांगत बेकीसी मैदानात मोठं शक्तिप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारून शिंदे गटात गेलेले आमदार, खासदार, पदाधिकारी आज शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित होते. शिंदे यांनी, आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे व त्यांचं नेतृत्व मानणाऱ्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.

शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या एकोनेक टीकेचे यावेळी खंडन केले. तसेच आम्ही गद्दार नसून तुम्हीच गद्दार आहात, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे, असा थेट आरोप त्यांनी उद्धव ठाकरेनावर लगावला. एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भाषण तुम्ही येथे पाहू शकता…

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

2026-10-05 11:24:41

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट