शिमरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.
\n\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही, तर ‘खतरोंके खिलाडी’मध्येसुद्धा तिने जोरदार प्रदर्शन केले. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
\n\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. सध्या अमृताचे डान्स व्हिडीओ चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडीओंचा बोलबाला पाहायला मिळतोय. दरम्यान, अमृता लवकरच ‘झलक दिखला जा सिझन 10’ मध्ये आपले नृत्याची झलक दाखवणार आहे.
\nअमृताने आतापर्यंत तिच्या नृत्याने प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.
\n