तरुणींनो नक्की फॉलो करा… अभिनेत्री जान्हवी कपूरची ‘ही’ स्टाइल

Updated On:-3 फोटो
Photo 1
1 / 3

आणखी संबंधित फोटो

मुंबई – आजच्या नव्या पिढीचे जान्हवी कपूर प्रतिनिधित्व करते. सध्याच्या कॉलेज तरुणी जान्हवीला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिची प्रत्येक स्टाइल तरुणी फॉलो करतात. 

नुकतेच जान्हवीने फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या अदा पाहून चाहते खूश झाले आहेत. कारण हे फोटो वेगाने शेअर होत आहेत. या फोटोंमध्ये तिने हाय स्लिट ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. 

जान्हवीने रेड लिपशेड लावली आहे. यामुळे तिचा लूक बोल्ड दिसतो आहे. तिचा ब्लॅक बोल्ड लूक अनेकांना पसंत पडत असून तिच्या फोटोंवर लाइक्‍स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. जान्हवीची ही स्टाइल तरुणींनी ट्राय करायला हरकत नाही.

आणखी संबंधित बातम्या

Night sleep problems : रात्री चांगली झोप मिळत नाही? 'हे' जबरदस्त ड्रिंक एकदा प्याच, मूड होईल....

Night sleep problems : रात्री चांगली झोप मिळत नाही? 'हे' जबरदस्त ड्रिंक एकदा प्याच, मूड होईल....

Bollywood News : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; कंगणाच्या चित्रपटात वर्णी

Bollywood News : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; कंगणाच्या चित्रपटात वर्णी

Kangana Ranaut : कंगना रणौत करणार राहुल गांधींशी लग्न? स्वतः अभिनेत्रीनेच दिली प्रतिक्रिया

Kangana Ranaut : कंगना रणौत करणार राहुल गांधींशी लग्न? स्वतः अभिनेत्रीनेच दिली प्रतिक्रिया

Tara Sutaria: कान्स २०२६मध्ये तारा सुतारियाचा ग्लोबल डेब्यू; ‘टॉक्सिक’पूर्वीच आंतरराष्ट्रीय रंगमंचावर झळकणार

Tara Sutaria: कान्स २०२६मध्ये तारा सुतारियाचा ग्लोबल डेब्यू; ‘टॉक्सिक’पूर्वीच आंतरराष्ट्रीय रंगमंचावर झळकणार