\n

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता विकी जैन दोघेही १४ डिसेंबर २०२१ विवाहबंधनात अडकले. त्यांनी मुंबईत मोठ्या थाटात लग्न केले. अंकिता आणि विकी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सतत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अंकिताव्यक्तरिक्तही विकीच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘एकमेकसाठी बनवलेले’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा विकी सर’

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Ankita Lokhande : “तू आहेस हेच माझ्यासाठी सर्वकाही…” अंकिता लोखंडेकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; Video पाहा…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/anita.jpeg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/you-are-everything-to-me-ankita-lokhande-wishes-her-husband-a-happy-birthday-watch-the-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/anita.jpeg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/you-are-everything-to-me-ankita-lokhande-wishes-her-husband-a-happy-birthday-watch-the-video#webpage","name":"Ankita Lokhande : “तू आहेस हेच माझ्यासाठी सर्वकाही…” अंकिता लोखंडेकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; Video पाहा…","url":"https://www.dainikprabhat.com/you-are-everything-to-me-ankita-lokhande-wishes-her-husband-a-happy-birthday-watch-the-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/you-are-everything-to-me-ankita-lokhande-wishes-her-husband-a-happy-birthday-watch-the-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/anita.jpeg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/you-are-everything-to-me-ankita-lokhande-wishes-her-husband-a-happy-birthday-watch-the-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/you-are-everything-to-me-ankita-lokhande-wishes-her-husband-a-happy-birthday-watch-the-video","name":"Ankita Lokhande : “तू आहेस हेच माझ्यासाठी सर्वकाही…” अंकिता लोखंडेकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; Video पाहा…"}}]}}}

Ankita Lokhande : “तू आहेस हेच माझ्यासाठी सर्वकाही…” अंकिता लोखंडेकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; Video पाहा…

Updated On:
Ankita Lokhande : “तू आहेस हेच माझ्यासाठी सर्वकाही…” अंकिता लोखंडेकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; Video पाहा…

Ankita Lokhande : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता विकी जैनला ओळखले जाते. आज अभिनेता विकी जैनचा वाढदिवस आहे. यामुळे अंकिताने पतीसाठी खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमधून तिने आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. अंकिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून फोटोंचा कोलाज असणारा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

अंकिताने इंस्टाग्रामवर अनेक सुंद फोटोंचा कोलाज शेअर केला आणि तिचा पती विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जर तू माझा आहेस तर मला अजून काहीही नको आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या विकीला.’ पुढे, अंकिताने विकीवर किती प्रेम करते हे सांगितले, तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी तुला आज, उद्या, कायमचे प्रेम करते…’यासोबतच अंकिताने विकीचे आभार मानले आहेत. ती पुढे म्हणाली ‘तू असल्याबद्दल, मी असल्याबद्दल धन्यवाद. तुला साजरे करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे.’

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता विकी जैन दोघेही १४ डिसेंबर २०२१ विवाहबंधनात अडकले. त्यांनी मुंबईत मोठ्या थाटात लग्न केले. अंकिता आणि विकी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सतत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अंकिताव्यक्तरिक्तही विकीच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘एकमेकसाठी बनवलेले’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा विकी सर’

आणखी संबंधित बातम्या

Bigg Boss : टीव्ही विश्वातील 'नागिन'ची 'बिग बॉस'च्या घरात जोरदार एन्ट्री; सलमानने सुद्धा केलं खास कौतुक, जाणून घ्या तिचा ग्लॅमरस प्रवास...

2026-09-06 22:00:57

Bigg Boss : टीव्ही विश्वातील 'नागिन'ची 'बिग बॉस'च्या घरात जोरदार एन्ट्री; सलमानने सुद्धा केलं खास कौतुक, जाणून घ्या तिचा ग्लॅमरस प्रवास...

Online Games: मनोरंजनाच्‍या नावाखाली मुलांच्‍या मनाशी खेळ; कार्टून, आॅनलाइन गेम्‍सने आक्रमक मनोवृत्ती

2026-09-06 07:49:57

Online Games: मनोरंजनाच्‍या नावाखाली मुलांच्‍या मनाशी खेळ; कार्टून, आॅनलाइन गेम्‍सने आक्रमक मनोवृत्ती

Salman Khan : तुझ्या कॅफेमध्ये तुकाराम मुंढेंना पाठवेन.! सलमान खानने कुणाला दिली धमकी? इंस्टाग्राम पोस्ट झाली व्हायरल...

2026-09-04 17:38:13

Salman Khan : तुझ्या कॅफेमध्ये तुकाराम मुंढेंना पाठवेन.! सलमान खानने कुणाला दिली धमकी? इंस्टाग्राम पोस्ट झाली व्हायरल...

Hamal De Dhamal Movie : निळू भाऊ-लक्ष्या मामांसोबत 'ढाकुमाकुम' करणाऱ्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का? VIDEO पाहून थक्क व्हाल.!

2026-09-04 16:46:19

Hamal De Dhamal Movie : निळू भाऊ-लक्ष्या मामांसोबत 'ढाकुमाकुम' करणाऱ्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का? VIDEO पाहून थक्क व्हाल.!

Hunkaar Teaser: ‘सैयारा’नंतर अनीत पड्डाचा नवा अवतार! ‘हुंकार’चा टीझर रिलीज, फातिमा सना शेख करणार गूढ प्रकरणाचा तपास

2026-09-02 11:45:09

Hunkaar Teaser: ‘सैयारा’नंतर अनीत पड्डाचा नवा अवतार! ‘हुंकार’चा टीझर रिलीज, फातिमा सना शेख करणार गूढ प्रकरणाचा तपास