\n

दरम्यान, निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी मतदार यादी पुनरिक्षण एसआयआर SIR कार्यक्रम घोषित केला असून महाराष्ट्रात मॅपिंगचे काम अंदाजे ७२ टक्क्यापर्यंत झाले असल्याचे आयोगाने दिलेल्या माहितीवरून समजते.

\n

दि. १९ जून २०२६ पर्यंत हे काम सुरु राहणार असून दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविला जाणार असल्याचे समजते, यासाठी बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र वाटप करून मतदारांकडून भरून घेतले जाणार आहे.

\n

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून या कालावधीत आषाढी वारी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जवळपास २० हून अधिक जिल्ह्यातील वारकरी या कालावधीत पंढरपूरला वेगवेगळ्या दिंड्यांमधून पायी जात असतात, ते घरी नसल्याने त्यांची नावे वगळली जाऊ शकतात, अशी भीती काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.

\n

हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रात काय म्हटले?

\n

काँग्रेसने पत्रात लिहिले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असलेली आषाढी वारी लवकरच सुरू होत आहे. या आषाढी वारीमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. वारीच्या कालावधीत हे लाखो नागरिक महिनाभर आपल्या गावाबाहेर आणि घराबाहेर असतात.

\n

\"\"

\n

याच काळात जर निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनरीक्षणाची (SIR) मोहीम राबवली आणि अधिकारी मतदारांच्या घरी गेले, तर अनेक नागरिक घरी उपलब्ध असणार नाहीत. अशा परिस्थितीत योग्य पडताळणी न होता हजारो प्रामाणिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची मोठी भीती हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

\n

याशिवाय, जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस असतो. या आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल होतात आणि प्रशासकीय यंत्रणाही आपत्ती व्यवस्थापनात व्यस्त असते. Harshvardhan Sapkal

\n

त्यामुळे पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीचा हा संभाव्य कालावधी लक्षात घेता, निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’चा दुसरा टप्पा महिनाभर पुढे ढकलावा, जेणेकरून एकही पात्र मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाही. लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकारअबाधित राहावा, हीच काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, असे काँग्रेसने या पत्रात स्पष्ट केले आहे. Harshvardhan Sapkal

\n

हेही वाचा: 

\n

7/12 Utara Discontinued : सातबारा उतारे कायमचे बंद होणार! महापालिका अन् नगरपालिका हद्दीतील जागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Harshvardhan Sapkal : वारकऱ्यांची नाव वगळली जाण्याची भीती; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे थेट निवडणूक आयोगाला पत्र","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/sapkal.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/will-the-names-of-warkaris-be-excluded-congress-state-president-writes-directly-to-the-election-commission-expresses-fear-regarding-sir#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/sapkal.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/will-the-names-of-warkaris-be-excluded-congress-state-president-writes-directly-to-the-election-commission-expresses-fear-regarding-sir#webpage","name":"Harshvardhan Sapkal : वारकऱ्यांची नाव वगळली जाण्याची भीती; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे थेट निवडणूक आयोगाला पत्र","url":"https://www.dainikprabhat.com/will-the-names-of-warkaris-be-excluded-congress-state-president-writes-directly-to-the-election-commission-expresses-fear-regarding-sir","inLanguage":"mr","description":"Harshvardhan Sapkal : काँग्रेसकडून SIRबाबत भीती व्यक्त ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/will-the-names-of-warkaris-be-excluded-congress-state-president-writes-directly-to-the-election-commission-expresses-fear-regarding-sir#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/sapkal.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/will-the-names-of-warkaris-be-excluded-congress-state-president-writes-directly-to-the-election-commission-expresses-fear-regarding-sir#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/will-the-names-of-warkaris-be-excluded-congress-state-president-writes-directly-to-the-election-commission-expresses-fear-regarding-sir","name":"Harshvardhan Sapkal : वारकऱ्यांची नाव वगळली जाण्याची भीती; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे थेट निवडणूक आयोगाला पत्र"}}]}}}

Harshvardhan Sapkal : वारकऱ्यांची नाव वगळली जाण्याची भीती; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे थेट निवडणूक आयोगाला पत्र

Harshvardhan Sapkal : वारकऱ्यांची नाव वगळली जाण्याची भीती; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे थेट निवडणूक आयोगाला पत्र - Dainik Prabhat