रश्मिका आणि विजय लवकरच लग्न करणार? फॅमिली डिनर डेटचे व्हिडिओ व्हायरल

Updated On:
रश्मिका आणि विजय लवकरच लग्न करणार? फॅमिली डिनर डेटचे व्हिडिओ व्हायरल

मुंबई – अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या डेटिंगच्या अफवांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.  विजय आणि रश्मिका दोघेही साउथ इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. या दोघांनीही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आहे. या दोघांच्या जोडीचे चाहते नुसते साऊथमध्ये नसून जगभरात आहे. त्यांची ऑन स्क्रीन केमिट्री चाहत्यांना खूप आवडते.

नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या अधिकच चर्चेत आल्या आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय आणि खास मित्रही उपस्थित होते.

रेस्टॉरंटच्या बाहेरील या दोघांच्या फॅमिली मेम्बरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी हे दोघे लवकरच लग्न करणार का असा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. अनेक चाहत्यांनी प्रश्नही उपस्थित केले. विजय देवरकोंडा रश्मिका मंदान्ना हे दोघेही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत.   दोघांच्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर डेट केल्याचे व्हिडिओवरून चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. रश्मिका-विजयच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या आधी कॉफी विथ करणमध्ये रश्मिका मंदान्ना यांना विचारण्यात आले की, ती विजय देवराकोंडासोबत सुट्टीसाठी गेली होती का, यावर रश्मिका मंदान्ना म्हणाली होती, विजय देवरकोंडा माझा मित्र आहे आणि मित्रासोबत फिरायला जाण्यात काय गैर आहे. रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत अॅनिमलमध्ये दिसणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Bipasha Basu : बिपाशा बासू वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास होणार सज्ज

2026-10-13 15:05:36

Bipasha Basu : बिपाशा बासू वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास होणार सज्ज

Palak Tiwari: श्वेता तिवारीच्या लेकीचा वाढदिवस थाटात! पलक तिवारीच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चर्चा

2026-10-10 15:05:52

Palak Tiwari: श्वेता तिवारीच्या लेकीचा वाढदिवस थाटात! पलक तिवारीच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चर्चा

Salman Khan: बॉक्स ऑफिस, ओटीटीनंतर आता यूट्यूबवरही भाईजानचा जलवा! सलमान खानने चाहत्यांसाठी आखला खास प्लॅन

2026-10-10 13:10:24

Salman Khan: बॉक्स ऑफिस, ओटीटीनंतर आता यूट्यूबवरही भाईजानचा जलवा! सलमान खानने चाहत्यांसाठी आखला खास प्लॅन

Nana Patekar: १२ तास बर्फात उभे राहून नानांनी केलं शूटिंग! दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलेला तो भावूक करणारा किस्सा

2026-10-09 10:26:42

Nana Patekar: १२ तास बर्फात उभे राहून नानांनी केलं शूटिंग! दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलेला तो भावूक करणारा किस्सा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...