बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी ?
Updated On:

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित सिनेमा ‘छपाक’ आणि अभिनेता अजय देवगण याचा ‘तानाजी’ हा चित्रपट 10 जानेवारीला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला.
एकाच दिवशी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान दीपिका पदुकोण यांनी जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यंना पाठिंबा दिल्यामुळे ‘छपाक’ चित्रपटाला काही लोक विरोध करता आहे.





