महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असावं? रोहित पवारांनी सांगितलं… पहा व्हिडीओ

Updated On:

पुणे: जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या एमपीएलसाठी पुणेरी बाप्पा हा संघ तर डब्लूएमपीएलसाठी पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार आणि सचिव कमलेश पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुरुष आणि महिलांची महाराष्ट्र प्रिमियर लीगची सुरुवात दि. 5 जुन पासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर होणार आहे. एमपीएलचा अंतिम सामना दि. 14 जुन रोजी तर डब्लूएमपीएलचा अंतिम सामना दि. 22 जून रोजी होणार आहे.

दरम्यान, यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असावे याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, निवृत्त महिला पोलिस अधिकारी किंवा आयएएस दर्जाच्या निवृत्त महिला अधिकारी असायला हव्यात. राजकीय व्यक्ती असल्यामुळे महिला आयोग हा देखील एखाद्या पक्षाचा विभाग असल्याचे वाटते. त्यामुळे राजकीय संबंध असलेली व्यक्ती नसावी.

व्हिडीओ पहा –

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Dutt : 'त्या' प्रकरणी संजय दत्तने मागितली महिला आयोगाची माफी; ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

2026-04-27 22:14:41

Sanjay Dutt : 'त्या' प्रकरणी संजय दत्तने मागितली महिला आयोगाची माफी; ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

Black Magic on Ajit Pawar: भोंदू अशोक खरातने अजित पवारांवर ‘जादूटोणा’ केला; फोटोवर फुल्या मारल्याचा रोहित पवारांचा दावा

2026-03-31 18:55:20

Black Magic on Ajit Pawar: भोंदू अशोक खरातने अजित पवारांवर ‘जादूटोणा’ केला; फोटोवर फुल्या मारल्याचा रोहित पवारांचा दावा

Rupali Chakankar : "...तर दीप्ती वाचली असती"; आयोगावर महिलांचा संताप, रुपाली चाकणकर म्हणाल्या...

2026-01-27 13:31:26

Rupali Chakankar : "...तर दीप्ती वाचली असती"; आयोगावर महिलांचा संताप, रुपाली चाकणकर म्हणाल्या...

फरिदाबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

2026-01-04 22:30:21

फरिदाबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

जामखेड: कलाकेंद्रातील नृत्यांगनेचा लॉजमध्ये आढळला मृतदेह; माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल, आमदार रोहित पवारांच्या पोस्टने चर्चांना उधाण

2025-12-05 21:40:08

जामखेड: कलाकेंद्रातील नृत्यांगनेचा लॉजमध्ये आढळला मृतदेह; माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल, आमदार रोहित पवारांच्या पोस्टने चर्चांना उधाण