संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना निघाला भला ‘मोठा साप’

Updated On:

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचाकन साप निघाला. यावेळी राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. यादरम्यान सकाळच्या सुमारास  साप निघाल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

सकाळची पत्रकार परिषद सुरू  संजय राऊत अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, पण साप निघाल्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली.यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला. सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या घनटेची पत्रकारांमध्ये आणि त्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली. यादरम्यानचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Raut : "आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा, आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच"; संजय राऊतांचं सरकारला ओपन चॅलेंज

2026-10-06 10:47:08

Sanjay Raut : "आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा, आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच"; संजय राऊतांचं सरकारला ओपन चॅलेंज

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

2026-10-05 11:24:41

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

Sanjay Raut : 'मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन'; संजय राऊत यांचं विधान

2026-10-02 11:49:06

Sanjay Raut : 'मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन'; संजय राऊत यांचं विधान

Rahul Gandhi : राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद? राऊतांच्या दाव्याने मनसे इंडिया आघाडीत सहभाग होण्याच्या चर्चांना उधाण

2026-09-29 11:59:31

Rahul Gandhi : राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद? राऊतांच्या दाव्याने मनसे इंडिया आघाडीत सहभाग होण्याच्या चर्चांना उधाण