कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा

 कान्स 2023 मधील अदिती राव हैदरीचा पहिला लूक आउट

 'कान्समध्ये सनशाईन' मौनी रॉय LOOK VIRAL

 रेड कार्पेटवर सनी लिओनीची धमाकेदार एंट्री, थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये दिसली एकदम HOT

 डायना पेंटीने कान्स 2023 मध्ये  गोल्डन गर्ल म्हणून केली एन्ट्री

 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी ब्लू लिपस्टिकने सर्वांचे लक्ष वेधले.

 शार्क अमन गुप्ता पत्नीसह कान्समध्ये पोहोचला, रेड कार्पेटवर चालणारा पहिला भारतीय  उद्योगपती ठरला

 अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या मोहक अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले

अभिनेत्री ईशा गुप्ताने दाखवला बोल्ड अंदाज

 व्हाईट ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस कॅरी करत मानुषीनं  फेस्टिव्हलसाठी केला क्लासी लूक

कान्समध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा डेब्यू  केला आहे

 मृणाल ठाकूरने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पदार्पण केले