फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. याची सुरुवात 16 मे रोजी झाली. यावेळी ७६ व्या कान्स चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यामध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध स्टार्स सहभागी होत आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेला, सारा अली खान, ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर आणि मृणाल ठाकूरसह अनेकअभिनेत्री कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपलं जलवा दाखवताना दिसल्या आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या मोहक अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले
रेड कार्पेटवर सारा अली खानने दाखवली भारतीय संस्कृतीची झलक
अभिनेत्री ईशा गुप्ताने दाखवला बोल्ड अंदाज
व्हाईट ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस कॅरी करत मानुषीनं फेस्टिव्हलसाठी केला क्लासी लूक
मृणाल ठाकूरने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पदार्पण केले आहे.