दक्षिण पुणे परिसरात आज पाणी पुरवठा बंद

पुणे – पद्मावती परिसरात मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. तसेच रविवारी सकाळी या भागांत उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर-लोअर-सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर.
आंबेडकर नगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं.४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
पर्वती दर्शन, धनकवडी परिसर (पार्ट), गुलाबनगर, राऊत बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर, के.के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, तोडकर टाऊनशीप, स्टेट बँक नगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, वास्तुकल्प, गृहकल्प सोसायटी, दामोदर नगर, विद्यासागर सोसायटी, २७६ ओटा परिसर, वैभव सोसायटी.
कॅनडा बँक परिसर, सुयोग-आदित्य परिसर, योगायोग सोसायटी, रम्यनगरी, जेधेनगर, जनसेवा सोसायटी, नवमित्र सोसायटी, भगली हॉस्पिटल परिसर, कोठारी ब्लॉक, वसंतबाग, अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम, गगनविहार, गगनगॅलक्सी, विद्यासागर सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, मार्केट यार्ड संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा बंद असेल.





