#Wari2019 : वाखरीतील रिंगण सोहळ्यासाठी वारकर्‍यांची उत्सुकता शिगेला

Updated On:
#Wari2019 : वाखरीतील रिंगण सोहळ्यासाठी वारकर्‍यांची उत्सुकता शिगेला

वाखरी – मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठाकुरबुवा समाधीजवळ गोल रिंगण आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा उडीचा खेळ भक्तिमय वातावरणात पार पडला़ सायंकाळी टप्पा येथे संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधूंची भेट झाली. त्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरपूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी भंडीशेगाव येथे विसावल्या.

बुधवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडीशेगावहून निघून बाजीराव विहीर येथे पोहचला आहे. याठिकाणी आज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण पार पडणार आहे. तर पिराचीकुरोली येथून वाखरीत पोहचल्यावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बाजीराव विहीर येथे गोल रिंगण होणार आहे़

दरम्यान, वाखरी येथे पाऊस सुरू झाला असून भर पावसात वारकरी रिंगण सोहळा बघण्यासाठी उभे असून वारकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/206231296968620/

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...