\n

दरम्यान, ज्या गाण्यावर तो नाचत होता, त्या गाण्याचे बोल होते ‘नायक नहीं, खलनायक हूँ मैं’. या गाण्याच्या एका बोलावर तो तरूण इतका भावूक झाला की त्याने हातातील चाकू त्याच्या छातीवर मारायला सुरुवात केली. चाकूचे टोक थेट हृदयात गेले आणि मग त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरुणांनी धुलिवंदनाच्या दिवशी दारू पिऊन कोणतेही वाईट किंवा जीवघेणे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Video: ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’, दारूच्या नशेत स्वत:च चाकूने छातीवर केले वार, तरुणाचा मृत्यू","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/attack-knife.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/viral-video-drunk-man-attacked-himself-with-knife-during-dance#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/attack-knife.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/viral-video-drunk-man-attacked-himself-with-knife-during-dance#webpage","name":"Video: ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’, दारूच्या नशेत स्वत:च चाकूने छातीवर केले वार, तरुणाचा मृत्यू","url":"https://www.dainikprabhat.com/viral-video-drunk-man-attacked-himself-with-knife-during-dance","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/viral-video-drunk-man-attacked-himself-with-knife-during-dance#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/attack-knife.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/viral-video-drunk-man-attacked-himself-with-knife-during-dance#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/viral-video-drunk-man-attacked-himself-with-knife-during-dance","name":"Video: ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’, दारूच्या नशेत स्वत:च चाकूने छातीवर केले वार, तरुणाचा मृत्यू"}}]}}}

Video: ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’, दारूच्या नशेत स्वत:च चाकूने छातीवर केले वार, तरुणाचा मृत्यू

Updated On:
Video: ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’, दारूच्या नशेत स्वत:च चाकूने छातीवर केले वार, तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली – काल देशभर धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरूणाने गाण्याच्या तालावर नाचत असताना दारूच्या नशेत स्वत:च्या छातीवर चाकूने वार केले. या घटनेत तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हीडीओमध्ये दिसते की, एक तरुण आपल्या मित्रांसोबत नाचत आहे आणि त्याच्या एका हातात चाकू धरलेला आहे. नाचत असताना त्याने त्याच्या छातीवर चाकूने वार केले. त्यानंतर छातीतून रक्त वाहू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. रक्तस्त्राव झाल्याने काही वेळातच शर्ट रक्ताने लाल झाला होता. दारूच्या नशेत केलेले हे कृत्य इतके जीवघेणे ठरले की उपचारादरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला.

दरम्यान, ज्या गाण्यावर तो नाचत होता, त्या गाण्याचे बोल होते ‘नायक नहीं, खलनायक हूँ मैं’. या गाण्याच्या एका बोलावर तो तरूण इतका भावूक झाला की त्याने हातातील चाकू त्याच्या छातीवर मारायला सुरुवात केली. चाकूचे टोक थेट हृदयात गेले आणि मग त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरुणांनी धुलिवंदनाच्या दिवशी दारू पिऊन कोणतेही वाईट किंवा जीवघेणे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

2026-10-06 12:43:32

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

Nagpur News : धक्कादायक ! नागपूरमध्ये लोखंडी गेट कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

2026-10-04 17:31:00

Nagpur News : धक्कादायक ! नागपूरमध्ये लोखंडी गेट कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Gyanesh Kumar : मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूचे प्रकरण भोवले; ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध केरळमच्या गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

2026-10-04 16:30:28

Gyanesh Kumar : मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूचे प्रकरण भोवले; ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध केरळमच्या गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

2026-10-03 15:49:44

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय