विमाननगर : “बेकर्स कंपनी”मध्ये भीषण आग
Updated On:

पुणे – विमाननगर येथील “बेकर्स कंपनी” मध्ये आग लागली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 2 फायरगाड्या दाखल झाल्या आहे.