दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्या अशाच एका शोमध्ये रानू यांनी आता हिंदी नाही तर मल्याळम गाणं गायलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रानू मंडल यांनी गेस्ट म्हणून एका मल्याळम कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहासाठी एक मल्याळम गाणं गायलं.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Ranu Mondal⏺️ (@ranumondal.offical) on
\n
\nत्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला. त्यांचं हे पेज त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांना प्रसिद्धी मिळवून देणारा एतींद्र चक्रवर्ती चालवतो. रानू मंडल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.