VIDEO : कोयता गॅंगला पाठलाग करून पकडणाऱ्या पोलिसांचे सोशल मीडियावर कौतुक

Updated On:
VIDEO : कोयता गॅंगला पाठलाग करून पकडणाऱ्या पोलिसांचे सोशल मीडियावर कौतुक

पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. सिंहगड लॉ कॉलेज परिसरात नुकतीच कोयत्याने हल्ला करत असल्याची एक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण दिसेल त्याच्यावर कोयत्याने वार करताना दिसतायेत. या हल्लेखोराला पोलिसांकडून चोप देण्यात आल्याचेही दिसत आहे. हल्लेखोर तरुणाचा पाठलाग करून पकडणाऱ्या पोलिसांचे सर्वच कौतुक करण्यात येतंय. याबाबत डिजिटल प्रभातने या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : दगडूशेठ गणपतीची सोमवारी प्रतिष्ठापना; वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ठरणार आकर्षण

2026-09-12 17:27:20

Ganeshotsav 2026 : दगडूशेठ गणपतीची सोमवारी प्रतिष्ठापना; वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ठरणार आकर्षण

Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई

2026-09-12 16:43:28

Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई

Merlin Ventana : 'मर्लिन व्हेंटाना'ला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इअर’ पुरस्कार

2026-09-12 16:02:30

Merlin Ventana : 'मर्लिन व्हेंटाना'ला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इअर’ पुरस्कार

Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO

2026-09-11 17:47:11

Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO

Rohit Pawar : 'MPSC च्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंना बसवा'; बड्या नेत्याची मोठी मागणी म्हणाले "मी सगळं चेक केलयं"

2026-09-11 10:24:43