\n“महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला… उद्धव ठाकरे काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?,” अशा कॅप्शनसहीत उपाध्ये यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
\n
\nया व्हिडीओसंर्भात स्पष्टीकरण देताना वडेवट्टीवार यांनी आपण पुतळ्याचा अवमान केलेला नाही. आपण पुतळ्याच्या कोणत्याही भागावर पाय ठेवला नसून हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#video: आता विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान?; भाजपने केला व्हिडीओ ट्विट","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/wadettiwar.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/video-now-vijay-vadettiwara-insults-chhatrapati-shivaji-bjp-tweeted-the-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/wadettiwar.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/video-now-vijay-vadettiwara-insults-chhatrapati-shivaji-bjp-tweeted-the-video#webpage","name":"#video: आता विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान?; भाजपने केला व्हिडीओ ट्विट","url":"https://www.dainikprabhat.com/video-now-vijay-vadettiwara-insults-chhatrapati-shivaji-bjp-tweeted-the-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/video-now-vijay-vadettiwara-insults-chhatrapati-shivaji-bjp-tweeted-the-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/wadettiwar.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/video-now-vijay-vadettiwara-insults-chhatrapati-shivaji-bjp-tweeted-the-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/video-now-vijay-vadettiwara-insults-chhatrapati-shivaji-bjp-tweeted-the-video","name":"#video: आता विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान?; भाजपने केला व्हिडीओ ट्विट"}}]}}}

#video: आता विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान?; भाजपने केला व्हिडीओ ट्विट

Updated On:

मुंबई : कर्नाटकातील बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेचे प्रकरण आणखी ताजेच आहे. आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसरकार विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु झाल्याचे दिसत आहे. मात्र हा संघर्ष शांत होत असतानाच आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरुन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच महाविकास आघाडीमधील मंत्री विजय वडट्टेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चंद्रपूरमधील राजूरा येथील असल्याचा दावा उपाध्ये यांनी केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी वडेट्टीवार हार घालताना पुतळ्याच्या भागावर पाय ठेऊन उभे होते असेही म्हटले आहे. याच घटनेवरुन मुख्यमंत्री वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केलाय.


“महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला… उद्धव ठाकरे काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?,” अशा कॅप्शनसहीत उपाध्ये यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडीओसंर्भात स्पष्टीकरण देताना वडेवट्टीवार यांनी आपण पुतळ्याचा अवमान केलेला नाही. आपण पुतळ्याच्या कोणत्याही भागावर पाय ठेवला नसून हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...